E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
न्यू टेहरी
: उत्तराखंडच्या टेहरी जिल्ह्यातील शनिवारी सकाळी अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच प्रवासी बेपत्ता झाले आहेत. एका महिलेला वाचविण्यात यश आले. बद्रिनाथ महामार्गावरील भगवान गावाजवळ काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सहा प्रवाशांसह महिंद्रा थार अलकनंदा नदीत कोसळली होती, अशी माहिती देवप्रयाग पोलिस ठाण्याचे अधिकारी मणिपाल सिंग रावत
यांनी दिली.
राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाने आणि पोलिसांनी एका महिलेला वाचविले आहे. तिला रुग्णालयात दाखल केले आहे. पाच जण बेपत्ता आहेत. त्याचा शोध धावला येथील राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाचे पाणबुडे घेत आहेत.पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, मोटार फरिदाबादहून चमोली जिल्ह्यातील गौछरकडे जात होती. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्रवासात चालकाला डुलकी लागली असावी किंवा पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर नियंत्रण सुटल्यामुळे मोटार नदीत कोसळली असावी, असाही अंदाज आहे.
Related
Articles
मच्छिमारांची देश पातळीवर होणार गणना
13 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
भूसंपादनाविरोधात प्रयागराजमध्ये पंचायत : टिकैत
14 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
मच्छिमारांची देश पातळीवर होणार गणना
13 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
भूसंपादनाविरोधात प्रयागराजमध्ये पंचायत : टिकैत
14 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
मच्छिमारांची देश पातळीवर होणार गणना
13 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
भूसंपादनाविरोधात प्रयागराजमध्ये पंचायत : टिकैत
14 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
मच्छिमारांची देश पातळीवर होणार गणना
13 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
भूसंपादनाविरोधात प्रयागराजमध्ये पंचायत : टिकैत
14 Apr 2025
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार